उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील काळा मारुती चौक परिसरात कोरोना रुग्ण आढुन आल्याने तो परिसर प्रशासनाद्वारे कंटेन्टमेंट झोन घोषीत करण्यात आला आहे. पो.ठा. उस्मानाबाद (श.) चे पोना- सायलु बिरमवार हे नगरपरिषदेच्या मदतीने दि. 09.07.2020 रोजी कंटेन्टमेंट झोन परिसरात लाकडी अडथळे (बॅरिकेड्स) उभारत होते. यावेळी लखन सतिश ओव्हळ, रा. उस्मानाबाद यांनी त्या ठिकाणाहुन पुढे जायचे असल्याचे सांगीतले. त्यावर बिरमवार यांनी सदर भाग हा कंटेन्मेंट झोन म्हणुन घोषीत केला असुन दुसऱ्या मार्गाने जाण्यास सुचविले. त्यावर नमूद व्यक्तीने बिरमवार यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करुन कंटेन्मेंट झोन मध्ये प्रवेश केला. यावरुन पोना- बिरमवार यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन लखन ओव्हळ यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 188 सह, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अन्वये गुन्हा दि. 09.07.2020 रोजी नोंदवला आहे.
Live TV
Like Us On FB
/fa-clock-o/ WEEK TRENDING$type=list
-
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...
-
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...
-
उस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...
/fa-fire/ लोकप्रिय वार्ता$type=one
-
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र प्रकरण सध्या गाजत आहे. सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाह...
-
जगभरातील अगणित महिला त्या वर्षभर करीत असलेल्या कामाचा कोणत्याही स्वरूपामध्ये मोबदला न घेता काम करीत असतात. पण त्या महिला करीत असलेल्या कामा...
-
उस्मानाबाद -महाराष्ट्र शासनाने 'महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम,2020 प्रसिद्ध केले असून करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संस...
-
धाराशिवात हल्ली राजकारणाच्या पोळ्याला तूप लागलं की कुणाच्यातरी पोटात कावीळ व्हायला लागतेच! पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या नियुक्तीपासून क...
-
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...
-
उस्मानाबाद - श्रीपतराव भोसले हायस्कूलची माजी विद्यार्थिनी कु. सारिका काळे या गुणवान खेळाडुला राष्ट्रीय पातळीवरील नामांकित असा अर्जुन प...
-
धाराशिव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्व उमेदवार व्यस्त असताना, निवडणूक विभागाच्या कामकाजातील एक गंभीर त्रुटी समोर आली आहे. ...

COMMENTS