उमरगा: रवी राम जोगदंड, रा. कराटळी, ता. उमरगा हे गावकरी- गोविंद वडदरे यांच्या कराळी शिवारातील शेतात दि. 15.01.2021 रोजी 13.00 वा. सु. स्वत:च्या शेळ्या चारत होते. यावेळी शेतमालक- गोविंद वडदरे यांनी तेथे येउन शेतात शेळ्या चारत असल्याच्या कारणावरुन रवी जोगदंड यांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या रवी जोगदंड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
परंडा: 1)केदार पाटील 2)संदीप पाटील 3)बालाजी पाटील 4)सुरज पाटील 5)प्रदिप पाटील 6)लक्ष्मण पाटील 7)प्रशांत पाटील 8)बद्री पाटील 9)अजय नवले 10)मंगेश चोबे 11)सुनिल चोबे 12)आकाश नवले 13)विजयसिंह चोबे 14)नवनाथ चोबे 15)संतोष पाटील, सर्व रा. शिरसाव, ता. परंडा यांनी दि. 15.01.2021 रोजी 16.00 वा. गावातील अंगणवाडी क्र. 59 समोरील जागेत राजकीय वैमनस्येतून बेकायदेशीर जमाव जमवून आपापसात शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण केली. यात गावकरी- अनिता युवराज मिसाळ व शिवाजी बिरमल बोबडे यांना दगड लागल्याने ते जखमी झाले. अशा मजकुराच्या सिरसाव चे पोलीस पाटील- श्री हरीश्चंद्र लिंबाजी पाटील यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद 15 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 337, 323, 188, 171 (क), 504 आणि म.पो.का. कलम- 135 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी: दादा हिराजी रसाळ, रा. खंडोबा गल्ली, बेंबळी, ता. उस्मानाबाद हे काल दि. 15.01.2021 रोजी 12.00 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर बसले असतांना गल्लीतीलच शुभम अनिल नकाते यांनी तेथे येउन राजकीय वैमनस्यातून दादा रसाळ यांना शिवीगाळ करुन विट डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या दादा रसाळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
They most likely not|will not be} essentially the most well-known online casino, however we for certain recommend nonetheless checking out Ocean and seeing what they've to supply. They might improve in some areas, such as by providing users the chance to wager on digital sports, as well as|in addition to} extra withdrawal strategies. BetPARX Casino started life in July 2019, initially under 카지노 사이트 ParxCasino.com branding. Casino administration modified the name to betPARX in early 2022 to higher set up its model as a standalone online gambling operator and not just the extension of a single casino in a single state.
उत्तर द्याहटवा